Gautami Patil | ‘पाटील’ हा एक किताब आहे; गौतमी पाटील आडनाव वादावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया

Gautami Patil | जळगाव: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी आपल्या नृत्यामुळे वादात सापडते. मात्र, यावेळी ती तिच्या नृत्यामुळे नाही, तर आडनावामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मराठी संघटनांनी तिच्या पाटील आडनावावर आक्षेप घेतला आहे. गौतमीने ‘पाटील’ हे आडनाव वापरू नये अशी भूमिका काही संघटनांनी मांडली आहे. याच पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार छत्रपती … Read more

Gautami Patil | आडनाव वादावरून सुषमा अंधारेंचा गौतमी पाटीलला फुल्ल सपोर्ट, म्हणाल्या…

Gautami Patil | मुंबई: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या तिच्या आडनावावरून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गौतमीने ‘पाटील’ आडनाव बदलावं अन्यथा तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा संघटनेने घेतली आहे. तर मी ‘पाटील’ आहे तर पाटीलच आडनाव लावणार अशी कणखर बाजू गौतमीने मांडली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली … Read more

Gautami Patil | मी पाटीलच आडनाव लावणार; आडनाव वादावर गौतमीची प्रतिक्रिया

Gautami Patil | विरार: आपल्या नृत्याने सर्वांना भुरळ घालणारी नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. कोणत्याही ठिकाणी तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी असते. परंतु, ती तिच्या नृत्यामुळे कायम वादाच्या भोवऱ्यात सापडते. अशात गौतमी तिच्या नृत्यावरून नाही, तर आडनावावरून वादात सापडली आहे. या वादावर गौतमी पाटील हिने प्रतिक्रिया दिली आहे. Gautami Patil said I will use Patil … Read more

Gautami Patil | “गौतमी ‘पाटील’ नावाची बदनामी करतीये, आडनाव बदलावं अन्यथा…”; गौतमीला इशारा

Gautami Patil | पुणे: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी आपल्या नृत्याने सर्वांना भुरळ घालते. कोणत्याही ठिकाणी तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी असते. मात्र, ती तिच्या नृत्यामुळे कायम वादात सापडते. तिच्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली आहे. अशात गौतमी तिच्या नृत्यावरून नाही, तर आडनावावरून वादात सापडली आहे. Maratha organization warns Gautami Patil गौतमी … Read more