Ashadhi Wari | आषाढी वारीत ड्रोन कॅमेरा वापरण्यास बंदी! जाणून घ्या सविस्तर

Ashadhi Wari | सोलापूर: वारकऱ्यांचा सर्वात मोठा उत्सव आषाढी वारी लवकरच सुरू होणार आहे. पांडुरंगाच्या या वारीमध्ये लाखो भाविक विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन पंढरपूरच्या दिशेने चालत जातात. हा वैष्णवांचा मेळावा अनेक लोक कॅमेरात साठवून ठेवतात. मात्र, यावर्षी आषाढी वारी मार्गावर ड्रोन कॅमेरा वापरण्यावर सक्ती करण्यात आली आहे. Drone cameras have been banned for the safety … Read more