International Film Festival – चंद्रपुरात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल; तीन दिवसांत देशी-विदेशी चित्रपटांची पर्वणी

International Film Festival । चंद्रपूर, दि. 12 : चंद्रपूर जिल्ह्याला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. जल, जंगल, जमीन, निसर्ग आदी बाबींनी पूर्व विदर्भ सुजलाम सुफलाम आहे. यापूर्वी काही चित्रपटांचे चित्रीकरण पूर्व विदर्भात झाले आहे. वाघांच्या अधिवासावर आधारित टेरिटरी हा चित्रपट तर चंद्रपूरच्या स्थानिक कलावंतांनीच तयार केला आहे. याच प्रतिभेला समोर नेण्यासाठी व स्थानिक कलावंतांना व्यासपीठ … Read more