Odisha Train Accident | अखेर बाप, बाप असतो! रेल्वे अपघातात शवगृहातून आपल्या मुलाला शोधलं जिवंत

Odisha Train Accident | बालासोर: ओडिसा राज्यातील बालासोर येथे गेल्या पाच दिवसांपूर्वी भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातातील प्रवाशांचा अजूनही शोध घेणे सुरू आहे. रेल्वेच्या या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत 288 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अपघातस्थळी लोक आपली माणसं शोधण्यासाठी धडपड करत आहेत. The father reached the accident site to search for his son … Read more