महाराष्ट्र दिनी मतदार जनजागृतीसाठी मुंबई शहर जिल्ह्याचा विशेष उपक्रम; सेल्फी पॉईंट व सह्यांच्या मोहिमेसह प्रत्यक्ष संवादावरही भर
मुंबई, दि. १ : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य समारंभ दादर येथे पार पडला. यावेळी ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४‘ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सेल्फी पॉईंट, सह्यांची मोहीम यासह प्रत्यक्ष संवादावर भर देऊन मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला, अशी माहिती ‘स्वीप’च्या मुख्य समन्वय अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचा मुख्य समारंभ हा दादर … Read more