महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा दिन उत्साहात साजरा ; जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण

नांदेड दि. १ :- महाराष्ट्र राष्ट्र स्थापनेच्या ६५ व्या दिनाचा मुख्य शासकीय समारोह मोठ्या उत्साहात वजीराबाद येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज पोलीस कवायत मैदानावर सकाळी ८ वाजता साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यांनी समस्त जिल्हावाशियांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी … Read more

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची मुलाखत                        

मुंबई, दि. १ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची ‘कायदा व सुव्यवस्था’ या विषयावर शुक्रवार दि.३ मे २०२४ आणि शनिवार दि.४ मे २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत विभागीय माहिती कार्यालय लातूरचे सहायक … Read more

महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

मुंबई, दि. १ : महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी एकनाथ नवले, जिल्हा नियोजन अधिकारी गुलाबदास सुपेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिक, स्वतंत्र सेनानी, नागरिक, अधिकारी, कर्मचारी या सर्वांना महाराष्ट्र दिन तसेच … Read more

महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण

E0A4AEE0A581E0A482E0A4ACE0A488 E0A489E0A4AAE0A4A8E0A497E0A4B0 Kums6a महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस उपायुक्त डॉ.दीक्षित गेडाम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, पोलीस, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. 000 संजय ओरके/विसंअ/  

महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त विधानभवन येथे ध्वजारोहण

E0A4B5E0A4BFE0A4A7E0A4BEE0A4A8 E0A4ADE0A4B5E0A4A8 E0A4AFE0A587E0A4A5E0A587 E0A4A7E0A58DE0A4B5E0A49CE0A4BEE0A4B0E0A58BE0A4B9E0A4A3 1 scaled efC2ij महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त विधानभवन येथे ध्वजारोहण

मुंबई, दि. १ : महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते व महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 08.00 वाजता ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. 65 व्या स्थापना दिनानिमित्त विधान भवनाची देखणी वास्तू पूर्वसंध्येला नेत्रदीपक विद्युत रोषणाईने उजळून निघाली. ध्वजारोहण … Read more

समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवू या ! – राज्यपाल रमेश बैस

RAJ 0755 ww8MyI समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवू या ! – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 1 : उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून आपण सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवू या, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपालांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि … Read more

जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; मुख्य शासकीय सोहळ्यात विभागीय आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण             

NKN 9152 scaled 9hDDgs जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; मुख्य शासकीय सोहळ्यात विभागीय आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण             

अमरावती, दि. 1 (जिमाका): महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनोत्सवाचा सोहळा जिल्ह्यात सर्वत्र उत्साह व मंगलमय वातावरणात पार पडला. येथील जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सोहळ्याला विशेष पोलिस  महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, सहायक … Read more

टपाली मतपत्रिकेद्वारे 1797 मतदार बजावणार घरांतून मतदानाचा हक्क

सांगली, दि. 30 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 44-सांगली लोकसभा मतदार संघात 1797 मतदार घरांतून टपाली पद्धतीने मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा 44-सांगली मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये  भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षापेक्षा अधिक वय असणारे मतदार, 40 टक्के पेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेले मतदार आणि अत्यावश्यक सेवेतील (शासकीय) अधिकारी/कर्मचाऱ्यांना टपाली मतदान केंद्राव्दारे टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध … Read more

निवडणूक खर्च निरीक्षक यांना मोबाईल क्रमांकाचे प्रदान    

नाशिक, दिनांक 30 एप्रिल, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार निवडणूक खर्च नियंत्रणासाठी 20-दिंडोरी व 21-नाशिक मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेतील चार आयआरएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून ते जिल्ह्यात दाखल झाले आहेत. कामकाजाच्या सोयीनुसार निवडणूक खर्च निरीक्षक यांना मोबाईल क्रमांक प्रदान करण्यात आले असून  त्याचा तपशील … Read more

मतदारांच्या मदतीला निवडणूक आयोगाचे ‘ॲप्स’

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सशक्त लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रिया महत्वाची आहे. निवडणुक प्रक्रियेमध्ये मतदार हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. मतदारांना निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यासाठी तसेच त्यांना विनासायास मतदान करता यावे यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांच्या मदतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित विविध सोयी सुविधा व “ॲप्स” उपलब्ध करुन दिले आहेत. आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार … Read more

देहविक्री व्यवसायातील महिला मतदारांचा शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प

मुंबई, दि. ३० : मुंबई शहर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई मधील कामाठीपुरा येथील देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मतदान जनजागृतीसाठी आज विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी या महिला मतदारांनी शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प केला. मतदान जनजागृतीच्या या कार्यक्रमास “स्वीप” … Read more

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ : दहा लाख रुपयांच्या मर्यादेत जप्त रक्कम प्रकरणात दाद मागण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित

मुंबई, दि. 30 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रात विविध पथके नियुक्त करण्यात आले आहेत. या पथकांकडून तसेच पोलीस पथकांच्या कार्यवाही दरम्यान 10 लाख रुपयांच्या मर्यादेत जप्त करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय रोख रक्कम सोडवणूक समिती (कॅश  रिलीज कमिटी) गठित करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक … Read more

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचे कार्यक्रम

मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र राज्याच्या  65 व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस हे छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर, मुंबई येथे आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात बुधवारी (दि. 1 मे) सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करणार आहेत. मुख्य शासकीय सोहळ्यानंतर राज्यपाल बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे क्रीडाभवन येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचा जनतेला उद्देशून संदेश … Read more

आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्यावे – निवडणूक निरीक्षक अजीमूल हक

बीड दि. 30 (जिमाका): आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्यास निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन बीड मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक अजीमूल हक यांनी मंगळवारी चिन्ह वाटपाच्या समयी राजकीय पक्षांना केले. राजकीय पक्षांची चिन्ह वाटपाची बैठक तसेच राजकीय पक्षांनी यापुढे घ्यावयाची काळजी या संदर्भातील सूचनांची माहिती देण्याकरिता जिल्हा निवडणूक अधिकारी दिपा मुधोळ मुंडे आणि निवडणूक निरीक्षक अजीमूल हक यांच्या … Read more

नागरिकांना संपर्क साधण्यासाठी निवडणूक निरीक्षकांचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर

मुंबई उपनगर, दि. 30 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 करीता मुंबई उपनगर जिल्हयातील चारही लोकसभा मतदार संघांसाठी भारत निवडणूक आयोगाने खर्च विषयक बाबींसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.  हे सर्व निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघात खर्चविषयक बाबींचा आणि निवडणूक विषयक बाबींचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. खर्चविषयक बाबीसंदर्भात नागरिकांना संपर्क साधण्यासाठी या निवडणूक निरीक्षकांचे संपर्क … Read more