Odisha Train Accident | रेल्वे अपघातात तब्बल 48 तास दिली मृत्यूला झुंज! अखेर मृत्यूच्या दारातून परतला तरुण

Odisha Train Accident | बालासोर: गेल्या पाच दिवसांपूर्वी ओडिसामध्ये भीषण रेल्वे अपघात झाला होता. या अपघातातील प्रवाशांचा अजूनही शोध घेणे सुरू आहे. तीन रेल्वेच्या झालेल्या या अपघातामध्ये आतापर्यंत 288 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. अपघातस्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचावकार्य सुरू असताना एक मोठी घटना समोर आली आहे. … Read more