Weather Update | पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्यात ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्याता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. एकीकडे नागरिक उन्हाने हैराण होत असताना, राज्यात दुसरीकडे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेना वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये 31 मे पर्यंत अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये … Read more