Eknath Shinde | “आनंद घेऊ द्या, आनंद व्यक्त करू द्या…”; एकनाथ शिंदेंची कसबा निवडणुकीनंतरची प्रतिक्रिया

Eknath Shinde | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कसबा पोटनिवडणुकीची चर्चा संपूर्ण राज्यात पहायला मिळत होती. भाजपने कसब्यात पोलिसांना हाताशी धरून पैसे वाटण्याचा प्रकार देखील झाला. त्यानंतर रवींद्र धंगेकरांनी उपोषण देखील केलं यामुळे ही पोटनिवडणूक अधिकच चर्चेत आली. अशातच भाजप आणि शिंदे गटानं जीव ओतून लक्ष घातलं तरीही रवींद्र धंगेकर हे ११ हजार मतांनी विजयी … Read more