Magh Vari Utsav | श्रीक्षेत्र अनवा येथील माघ उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने सांगता

Magh Vari Utsav | भोकरदन: श्रीक्षेत्र अनवा येथे सुरू असलेल्या माघ वारी उत्सवाची सांगता शुक्रवार दि.०३ फेब्रुवारी रोजी संत श्री विठोबा दादा महाराज चातुर्मास्ये श्रीरुख्मिणी पांडुरंग संस्थानचे पंधरावे विद्यमान अधिपती प.पू. गुरुवर्य श्री ज्ञानेश्वर माऊली चातुर्मास्ये यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. ३१ जानेवारी ते ०३ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम संपन्न झाले. “कंठी धरीला … Read more