Gold Rate | 10 ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

Gold Rate | टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशामध्ये लग्नाची धूम सुरू असल्याने नागरिक सोने चांदी खरेदी करत आहेत. अशात सोने-चांदीच्या किंमतीमध्ये चढ-उतार दिसत होती. तर आज सोने-चांदीच्या किमतीबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. आज सोने-चांदीच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. Gold price has decreased इंडियन बुलियर ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सोन्याचा … Read more