SSC Result | 12 वी नंतर 10 वीचा निकाल कधी आणि कसा बघायचा? जाणून घ्या

SSC Result | टीम महाराष्ट्र देशा: काल (25 मे) बारावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कोकण बोर्डाचा निकाल सर्वाधिक लागला तर मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला. दुपारी 2 वाजता हा रिझल्ट ऑनलाइन जारी करण्यात आला होता. बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी आता 10 वी च्या निकालाची वाट बघत आहे. दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवली … Read more