WTC Final | क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा एका सामन्यासाठी 2 पिच, नक्की काय आहे प्रकरण?

WTC Final | लंडन: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना आजपासून (7 जुन) सुरू होणार आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला आज दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना सुरू होण्याआधी ओव्हलच्या मैदानाबद्दल मोठे अपडेट समोर आले  … Read more