Gautami Patil | “मी महाराष्ट्राची संस्कृती…”; गौतमी पाटीलचं छोटा पुढारी घनश्याम दरोडेला सडेतोड उत्तर

Gautami Patil | पंढरपूर: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी आपल्या नृत्याने सर्वांना भुरळ घालते. कोणत्याही ठिकाणी तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी पाहायला मिळते. मात्र, ती तिच्या डान्समुळे कायम वादात सापडते. तिच्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात यावी अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर छोटा पुढारी घनश्याम दरोडे (Chhota Pudhari Ghanshyam Darode) याने गौतमी पाटीलवर टीका केली … Read more