Raj Thackeray | कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? – राज ठाकरे

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: काल रात्री राज्यामध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या ठिकाणी ही घटना घडली आहे. इर्शाळवाडी येथे पावसामुळे दरड कोसळली आहे. या दरडीखाली अख्खी वस्ती दबली गेली आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ झाली आहे. रायगड जिल्ह्यात घडलेल्या या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी […]