Gautami Patil | गौतमी पाटीलचं खरं आडनाव माहित आहे का? नसेल माहित, तर जाणून घ्या

Gautami Patil | टीम महाराष्ट्र देशा: आपल्या नृत्याने सर्वांना भुरळ घालणारी नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. कोणत्याही ठिकाणी तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी असते. परंतु, ती तिच्या नृत्यामुळे कायम वादाच्या भोवऱ्यात सापडते. अशात गौतमी तिच्या नृत्यावरून नाही, तर आडनावावरून वादात सापडली आहे. Do you know Gautami Patil’s real surname? गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या आडनावावरून … Read more