Weather Update | राज्यात उष्णतेची तीव्रता वाढणार, तर ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल होताना दिसत आहे. राज्यात एकीकडे लोक उष्णतेने हैराण झालेले असून मान्सूनची वाट बघत आहे. तर दुसरीकडे विदर्भातील जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा (Rain) इशारा देण्यात आला आहे. या बदलत्या वातावरणामुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात पुन्हा एकदा पावसाचा अलर्ट जरी करण्यात आल्यामुळे … Read more