Pre Wedding Photoshoot | प्री वेडिंग शूटला बंदी, लग्नाअगोदर वधू-वरांना फिरायला जाण्यास मनाई; ‘या’ समाजाचा धाडसी निर्णय

Pre Wedding Photoshoot | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल प्री-वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड लोकप्रिय होत चालला आहे. मात्र, प्री-वेडिंग फोटोशूटमुळे लग्नात फालतू खर्च वाढत जातो. या खर्चावर आळा घालण्यासाठी सिरवी समाजाने पुढाकार घेतला आहे. सिरवी समाजाने प्री-वेडिंग शूट बंद करण्यासोबतच लग्न आधी मुला-मुलीला सोबत बाहेर जाण्यास बंदी घातली आहे. Pre wedding shoot has been banned by Sirvi … Read more