Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी (Employees State Insurance Society ESIS), सोलापूर यांच्यामार्फत रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरतीसाठीची अधिसूचना संबंधित अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे. त्यानुसार ही रिक्त पदे भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये पूर्णवेळ/अर्धवेळ विशेषज्ञ- 03 जागा आणि वैद्यकीय अधिकारी- 09 जागा भरल्या जाणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) मुलाखतीसाठी दिनांक 9 मे 2023 रोजी उपस्थित राहावे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
मुलाखतीचा पत्ता (Address of interview)
प्रशासकीय ब्लॉक, 4था मजला, MH-ESIS हॉस्पिटल, आकुर्ली रोड, ठाकूर हाऊस जवळ, कांदिवली पूर्व, मुंबई-400101.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1XyHCAa5GMCofStMP-iAx0w1cgp-nCeR4/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://www.maharashtra.gov.in/1125/Home
महत्वाच्या बातम्या
- Sudhir Mungantiwar | “राष्ट्रीय दर्जा गेलेल्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कसा असेल?”: सुधीर मुनगंटीवार
- Figs Benefits | अंजीर खाल्ल्याने केसांना मिळतात ‘हे’ फायदे
- FTII Recruitment | फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Jitendra Awhad Resign । जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा दिला; शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा केली मागणी
- Jayant Patil | बैठकीला मला बोलवण्याची गरज वाटली नसेल – जयंत पाटील