Beauty Tips | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी टोमॅटोचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Beauty Tips | टीम कृषीनामा: टोमॅटो (Tomato) चा वापर प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात केला जातो. टोमॅटो जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर टोमॅटो त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर ठरू शकतो. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, विटामिन आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म त्वचेशी संबंधित अनेक समस्या सहज दूर करतात. त्याचबरोबर टोमॅटोच्या मदतीने त्वचेचा रंग सुधारू … Read more

Milk and Turmeric | चेहऱ्याची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेण्यासाठी दूध आणि हळदीचा ‘या’ प्रकारे करा वापर

Milk and Turmeric | टीम कृषीनामा: आजच्या काळात प्रत्येकाला सुंदर आणि चमकदार त्वचा (Glowing Skin) हवी असते. पण धूळ-माती, प्रदूषण, बदलती जीवनशैली आणि अनियमित खाण्याच्या पद्धतीमुळे चेहऱ्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे क्रीम आणि लोशनचा वापर करतात. परंतु ही उत्पादन चेहऱ्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक … Read more

Beauty Tips | गुलाबासारखी कोमल आणि चमकदार त्वचा हवी असेल, तर गुलाबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Beauty Tips | टीम कृषीनामा: प्रत्येकालाच सुंदर आणि कोमल चेहरा (Glowing Skin) हवा असतो. यासाठी बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या प्रोडक्टचा वापर करतात. पण हे प्रॉडक्ट चेहऱ्याला दीर्घकाळ चमकदार ठेवू शकत नाही. चेहऱ्याला दीर्घकाळ कोमल आणि चमकदार ठेवण्यासाठी तुम्ही गुलाबाचा वापर करू शकतात. गुलाबाच्या मदतीने तुम्ही तुमचे सौंदर्य वाढवू शकतात. यासाठी तुम्हाला गुलाबाची पेस्ट … Read more

Skin Care | चेहरा चमकदार बनवण्यासाठी काकडीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Skin Care | टीम कृषीनामा: काकडी (Cucumber) मध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते. त्यामुळे काकडीचे सेवन करणे आरोग्यासाठी नेहमी फायदेशीर मानले जाते. आरोग्यासोबतच काकडी आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. बहुतांश लोक काकडीचा क्लिनर म्हणून वापर करतात. त्या व्यतिरिक्त काही लोक काकडीचा फेस पॅक चेहऱ्याला लावतात. कारण काकडीमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेवरील अनेक समस्यांवर मात करतात. … Read more