Job Opportunity | 12 उत्तीर्ण असलेल्यांसाठी ‘या’ बँकेत नोकरीची संधी

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बँकेच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या किंवा बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज … Read more