Maruti Grand Vitara CNG | CNG व्हेरीयंटमध्ये लाँच झाली मारुती ग्रँड विटारा, जाणून घ्या फीचर्स

Maruti Grand Vitara CNG | टीम महाराष्ट्र देशा: देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruri Suzuki) आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक फीचर्ससह कार (Car) लाँच करत असते. मारुतीने आपल्या एसयूव्ही मारुती ग्रँड विटारा (Maruti Grand Vitara) चे सीएनजी (CNG) व्हर्जन बाजारामध्ये सादर केले आहे. मारुतीने सादर केलेली ही कार फॅक्टरी फिट सीएनजी किटमधील पहिली एसयूव्ही कार … Read more