PM Kisan Yojana | सरकारचं ठरलं! ‘या’ सणाच्या आधी शेतकऱ्यांना मिळणार 13 वा हप्ता
PM Kisan Yojana | टीम महाराष्ट्र देशा: पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला आहे. आता शेतकरी तेराव्या हप्त्याची वाट बघत आहे. तेराव्या हप्त्यासाठी केंद्र सरकारने थोडे कडक नियम केले आहेत. कारण प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या बाराव्या हप्त्यासाठी काही शेतकऱ्यांनी बनावटी कागदपत्रे बनवून ही रक्कम मिळवली आहे. 2018 सुरू झालेल्या … Read more