Shefali Vaidya | “थू बाबा थू…”; थुंकणाऱ्या संजय राऊतांना शेफाली वैद्यनं कवितेच्या माध्यमातून डिवचलं

Shefali Vaidya | मुंबई: काही दिवसांपूर्वी माध्यमांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी संजय राऊत थुंकले आणि मग त्यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांच्या या कृत्यावर शेफाली वैद्य यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘थू बाबा थू’ अशी कविता लिहीतं शेफाली वैद्य यांनी संजय राऊत यांना … Read more