Sujay Vikhe Patil | “थोरात महिनाभर टीव्हीसमोर का आले नाहीत? याचा अर्थ जेकाही झालं…”- सुजय विखे पाटील

Sujay Vikhe Patil | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यानंतर त्यांचे मामा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे ऑपरेशन झाले. ते विश्रांती करत होते. त्यांनी राजकारणात प्रत्यक्ष कोणताही सहभाग घेतला नाही. ते महिनाभार काहीच का बोलले नाही, यावरून आता विरोधक त्यांच्यावर टीका करू लागले आहेत. … Read more