Medicine Purchase | सरकार देणार सर्वसामान्यांना दिलासा! ग्राहकांना औषधांची संपूर्ण स्ट्रीप खरेदी करण्याची नसणार सक्ती

Medicine Purchase | टीम महाराष्ट्र देशा: गरज नसताना औषधाची संपूर्ण स्ट्रीप खरेदी करण्याची सक्ती केल्यामुळे ग्राहकांना अनेकदा अनावश्यक खर्च करावा लागतो. त्याचबरोबर औषधांची संपूर्ण स्ट्रीप खरेदी केल्यानंतर औषधींचा अपव्ययही होतो. कारण बहुतांश वेळा रुग्णांना संपूर्ण स्ट्रीपची आवश्यकता भासतं नाही. अशात वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, सरकार या समस्यांवर उपाय शोधत आहे. Consumers will not be forced … Read more