Kangana Ranaut | कंगना रनौतने शॉर्ट्स घालून मंदिरात गेलेल्या मुलीचे चांगलेचं कान टोचले ; म्हणाली…

Kangana Ranaut | मुंबई : पंगाक्वीन म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आपल्या वक्त्याव्यामुळे कायम चर्चेत असते. राजकारणावर तसेच देशाच्या अनेक विषयांवर ती थेट वक्तव्य करताना पाहायला मिळते. काही वक्त्याव्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जाते. तर आता कंगनाने (Kangana Ranaut) आपल्या ट्विटर अकाउंटवरून शॉर्ट घालून मंदिरात गेलेल्या एका मुलीचा फोटो … Read more