Gautami Patil | “तू मनोरंजन क्षेत्रातील ‘पाटलीण’ आहेस, रुबाबात नाच…”; किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Gautami Patil | टीम महाराष्ट्र देशा: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील सध्या तिच्या आडनावावरून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गौतमीने ‘पाटील’ आडनाव बदलावं अन्यथा तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा संघटनेने घेतली आहे. तर मी ‘पाटील’ आहे तर पाटीलच आडनाव लावणार अशी कणखर बाजू गौतमीने मांडली आहे. याच पार्श्वभूमीवर किरण माने यांनी पोस्ट केली आहे. … Read more