Job Opportunity | MPSC यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: एमपीएससी (MPSC) च्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. यासाठी एमपीएससीमार्फत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेत दिलेल्या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. एमपीएससी यांच्यामार्फत सुरू … Read more