Chhagan Bhujbal | मंदिरातील पुजारी अर्ध नग्न असतात, मग मंदिरात येणाऱ्यांना पूर्ण कपडे का? – छगन भुजबळ

Chhagan Bhujbal | नाशिक: काही दिवसांपूर्वी तुळजापूर मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. भाविकांनी या निर्णयाचा आक्षेप घेतल्यानंतर 24 तासातचं हा निर्णय मागे घेण्यात आला. याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणत्याही मंदिरात ड्रेस कोड लागू करणे हा मूर्खपणा आहे, असं छगन भुजबळ म्हणाले आहे. Chhagan Bhujbal’s reaction on temple dress … Read more