Chandrashekhar Bawankule | “कलंकित करंटा उद्धव ठाकरे…”; चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

Chandrashekhar Bawankule | मुंबई: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नागपूरमध्ये बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला होता. देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेला कलंक आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं […]