‘मी कुणाच्या बापाला घाबरत नाही’; बिग बॉसच्या घरात एंट्री करताच बिचकूलेंनी घातला राडा

मुंबई : लोकप्रिय तेवढाच वादग्रस्त म्हणून ओळखला जाणारा शो म्हणजे 'बिग बॉस'. सध्या बिग बॉसचे 15वे पर्व सुरू आहे. दरम्यान या शोमध्ये आता अभिजीत बिचुकले यांचं आगमन झालं आहे. सध्या ते 'बिग बॉस 15'मध्ये व्हीआयपी स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहे.…
Read More...

खुशखबर : प्रियांका चोप्रा लवकरच होणार आई?

मुंबई : बॉलीवूडची देसी गर्ल म्हणजेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका आणि निक जोनस यांच्या घटोस्फोटाच्या चर्चा होत्या. या चर्चा बंद होतात की नाही तेवढ्यात आता…
Read More...

सुपरस्टार धनुषला आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर

मुंबई : साउथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार धनुषला ब्रिक्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘असुरन’ या तमिळ चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय…
Read More...

अजय देवगण दिग्दर्शित ‘मे-डे’ सिनेमा आता ‘या’ नावाने होणार प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचं दिग्दर्शन असलेल्या ‘मेडे’ या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. मात्र आता या सिनेमाचं नाव बदललं आहे. या सिनेमाचं नाव आता ‘रनवे ३४’ असं करण्यात आलंय. अजय देवगणने सिनेमाच्या बदललेल्या नावाची…
Read More...

“मी एका मुलीसोबत रुममध्ये होतो आणि अचानक…” : वरुण धवन

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी वरुण धवनने त्याचे वडील डेव्हिड धवन यांच्यासह ‘द अनुपम खेर शो-कुछ भी हो सकता है’ या शो मध्ये हजेरी लावली. यावेळी वरुणने त्याच्या आयुष्यातील अनेक वैयक्तिक…
Read More...

‘भावा कतरिनाची काळजी घे’; विकी-रणबीरच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ पुढील महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा आहे. यासोबतच अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. बॉलिवूडच्या या स्टार्सच्या लग्नाची चर्चा असताना विकी कौशल…
Read More...

शार्दुल ठाकुरच्या साखरपुड्याचे फोटो आले समोर; लवकरच अडकणार लग्नबंधनात

मुंबई : गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणार भारताचा क्रिकेटपटू शार्दुल ठाकुर याचा आज साखरपुडा पार पडला आहे. शार्दुल ठाकुरने त्याची मैत्रीण मिताली परुलकर हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. शार्दुलच्या साखरपुड्याचे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत…
Read More...

विराटच्या रोमँटीक पोस्टवर अनुष्काचं मजेशीर उत्तर, म्हणाली…

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली ही सर्वांची लाडकी जोडी आहे. सध्या विराट कोहली क्रिकेटच्या मैदानातून लांब असला तरी इन्स्टाग्रामवर मात्र चांगलाच अॅक्टीव्ह आहे. दरम्यान विराटने पत्नी अनुष्का सोबतचा एक रोमँटीक…
Read More...

कंगणा पडली पुन्हा प्रेमात?,मिठी मारलेला फोटो कुणाचा?

मुंबई : अभिनेत्री कंगणा रनौत आपल्या वादग्रस्त विधानावरून सतत चर्चेत असते. दरम्यान कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी तीने कुठलंही वादग्रस्त विधान केललं नाही. तर ती यावेळी तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून चर्चेत आली आहे. ज्यामुळे…
Read More...

“आम्हाला माफ कर…”; मुनव्वर फारुकीच्या समर्थनास आली स्वरा भास्कर

मुंबई : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीला कट्टरतावादी संघटनांच्या विरोधानंतर रविवारी बंगळूरु येथे होणाऱ्या मुनव्वर फारुकीच्या स्टँडअप शो ला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सतत रद्द होणारे शो बघता फारुकीने गुडबाय अशी पोस्ट करत करिअर…
Read More...