गॅस सिलेंडरची पुन्हा वाढली किंमत, बसणार एवढ्या रुपयांचा आर्थिक फटका

मुंबई : सध्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीने आभाळ गाठल आहे. त्यातच आता एलपीजी गॅस सिलेंडरच्या  किंमतीतही वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. गॅस सिलेंडरमध्ये प्रत्येकी 100 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, दिलासादायक म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक…
Read More...

‘83’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत कपिल देव झाले भावुक; म्हणाले…

मुंबई : १९८३च्या विश्वचषकात भारताच्या विजयावर आधारित ’83’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. सिनेमात इतिहास घडवण्यासाठी भारतीय संघाने वेगवेगळ्या अडचणींवर मात कशी केली,…
Read More...

…यामुळे जेठालाल यांनी करिअरला रामराम करण्याचा घेतला होता निर्णय!

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा’ गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यात जेठालाल ही भूमिका तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. पण ही मालिका सुरु होण्यापूर्वी जेठालाल यांनी करिअरला रामराम…
Read More...

“भाऊचा पंगा, अमेरिकेत दंगा”; ‘या’ तारखेपासून सुरु होणार ‘चला हवा येऊ द्या’चे नवीन पर्व

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मात्र आता चक्क विनोदाची फटकेबाजी करण्यासाठी ‘चला हवा येऊ द्या’मधील मंडळी परदेश दौरा करणार आहेत. झी मराठीने नुकतंच त्यांच्या…
Read More...

खुशखबर : गायिका शाल्मली खोलगडे अडकली विवाहबंधनात

मुंबई : प्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडेनं प्रियकर फरहान शेखशी लग्नगाठ बांधली आहे. २२ नोव्हेंबर रोजी मुंबईत या दोघांनी लग्न केलं. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्न केलं असून मित्रपरिवारासाठी ते १ डिसेंबर रोजी रिसेप्शनचं…
Read More...

मोठी बातमी : कंगना रणौतला सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी

मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावरून कंगनाला तशी धमकी देण्यात आली आहे. कंगणाने याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल केली असून, धमकी देणाऱ्याविरोधात फिर्याद नोंदवली आहे.…
Read More...

…यामुळे सारा अली खानने मागितली फोटोग्राफरची माफी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र यावेळी सारा तिच्या बॉडीगार्डमुळे चर्चेत आली आहे. साराच्या बॉडीगार्डने असे काही केले की तिला फोटोग्राफरची माफी मागावी लागली आहे आणि तिचा हा व्हिडीओ…
Read More...

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा BTS व्हिडिओ व्हायरलं; रणवीर-आलियाच्या केमिस्ट्रीने घातली…

मुंबई : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्टची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर धमाल करायला सज्ज झाली आहे. दोघे करण जोहरच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. दरम्यान या चित्रपटाचा…
Read More...

‘रणवीर सिंहने 20 कोटी रुपये देऊन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले’; KRKचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : बॉलीवूड अभिनेता कमाल आर खान नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो. तो नेहमी अनेक कलाकारांवर टीका करताना दिसतो. यातच आता केआरकेने बॉलिवूडमधला आघाडीचा अभिनेता रणवीर सिंहला ट्रोल करत त्याच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.…
Read More...

अंकिता-विकीच्या लग्नाची तारीख आली समोर; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात

मुंबई : 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अंकिता लोखंडे या डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. नुकतीच तिने आपल्या मैत्रिणींसोबत बॅचलर पार्टी केली होती. त्यानंतरच तिचं लग्न लवकरच होणार असल्याचं…
Read More...