InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

सई आणि सोनालीचा ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिलात?

धुरळा हा सिनेमा ३ जानेवारी रोजी प्रदर्शित होतो आहे. तगडी स्टारकास्ट या सिनेमात आहे. या सिनेमातलं नाद करा पण आमचा कुठं? हे गाणं शनिवारी रिलिज झालं. याच गाण्यावर सई ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णी या दोघींनीही ठेका धरत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.…

आराध्या बच्चन सध्या सोशल मीडियावर चर्चेत

अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चर्चा व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे सुरु झाल्या आहेत. या व्हिडीओमध्ये लहानग्या आराध्याने दिलेला संदेश ऐकून सर्वजण भावूक झाले आहेत. आराध्याचा हा व्हिडीओ तिच्या…

….म्हणून जावेद जाफरीने घेतला टोकाचा निर्णय

जावेद सोशल मीडियाद्वारे सामाजिक विषयांवर त्याचे मत मांडताना दिसत असतो. त्याच बरोबर त्याला अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. पण जावेदने केलेल्या एका ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याला या ट्विटमुळे ट्रोलिंगचा सामना…

जेव्हा दीपिका फोटोग्राफरला विचारते “मी हा फोन वापरु शकते का?”

सेलिब्रिटीजची लोकप्रियता आणि फॅन फॉलोईंग पाहता त्यांची एक झलक आपल्या कॅमेरात टीपण्यासाठी फोटोग्राफर्स तासन् तास त्यांची वाट पाहत त्यांच्या घराबाहेर, सेटबाहेर, विमानतळावर उभे असतात. यापैकी अनेक फोटग्राफर्सचे चेहरे तर सेलिब्रिटीजच्या ओळखीचे…

- Advertisement -

अमिताभ बच्चन राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला गैरहजर

आज विज्ञान भवनात राष्ट्रीय पुरस्कार सोहळा आयोजीत करण्यात आला होता. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते वर्षभरात अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या कलाकरांचा गौरव करण्यात आला.या सोहळ्यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके…

चुकूनही वापरू नका ‘हे’ धोकादायक पासवर्ड

भारतात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतोय, त्याचसोबत इंटरनेट हॅकिंगच्या घटनाही दिवसेंदिवस वाढत आहेत. सोशल मीडिया अकाउंटचा पासवर्ड कमकुवत ठेवल्यामुळे अनेकदा हॅकिंगच्या घटना घडतात, त्यामुळे तुमचे सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी…

आता बीएसएनएलच्या ग्राहकांना मिळणार दररोज 3 जीबी डेटा

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या BSNL Sixer plan अर्थात 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल केले आहेत. आतापर्यंत या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळायचा. पण, आता कंपनीने त्यात वाढ केली असून अतिरिक्त डेटा ऑफर अंतर्गत दररोज 3 जीबी डेटा मिळणार…

आनेवाडी टोल नाका आंदोलनप्रकरणी शिवेंद्रराजेंवर गुन्हा दाखल

पुणे- बंगळुरु राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था दूर न केल्याने शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी  आनेवाडी टोल नाका बंद पाडला होता. या आंदेलनप्रकरणी शिवेंद्रराजे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांवर जमावबंदी आदेशाचे पालन न…

- Advertisement -

किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है, संजय राऊत यांचे ट्विट

नागरिकत्व कायद्यावरुन सध्या देशातलं वातावरण तापलं आहे. नवा कायदा देशहिताचा असल्याचं म्हणत भाजपकडून या कायद्याचं समर्थन केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत मोदी सरकार आणि भाजपाला अप्रत्यक्षपणे लक्ष्य…

बायोमॅट्रिक खरंच सुरक्षित आहे का?

आपण सध्याच्या काळात कुठेही गेलो तरी बायोमॅट्रिकचा हमखास वापर होताना दिसून येतो. प्रचंड लोकसंख्येत स्वतःची ओळख कळण्यासाठी बायोमॅट्रिकचा वापर केला जातो. तसंच कोणत्याही क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी बायोमॅट्रिकचा वापर केला जातो. यात एखाद्या…