Job Opportunity | तरुणांसाठी नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. आयुध निर्मिती कारखाना, वरणगाव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांचा रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) प्रशिक्षणार्थी पदाच्या तब्बल … Read more