Ordnance Factory | ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Ordnance Factory | टीम महाराष्ट्र देशा: ऑर्डिनन्स फॅक्टरी, इटारसी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती (Recruiting) प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. ऑर्डिनन्स […]