Job Opportunity | गोव्यात नोकरीची संधी! ‘या’ संस्थेत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध संस्था तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असतात. अशात गोवा डेंटल कॉलेज आणि रुग्णालय (Goa Dental College and Hospital) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या … Read more