Goa Science Centre | गोवा विज्ञान केंद्र यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Goa Science Centre | टीम महाराष्ट्र देशा: गोवा विज्ञान केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली असून अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू […]