Job Vacancies | जवाहरलाल नेहरू संशोधन व रचना केंद्र यांच्यामार्फत नोकरीची संधी! पाहा जाहिरात

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: नागपूर येथील जवाहरलाल नेहरू संशोधन व रचना केंद्र यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली केली आहे. या भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. जवाहरलाल […]