Aids Control Society | जिल्हा एड्स नियंत्रण संस्था यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Aids Control Society | टीम महाराष्ट्र देशा: जिल्हा एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना विहित नमुन्यामध्ये … Read more