Powergrid | पावरग्रिड यांच्यामार्फत नोकरीची संधी उपलब्ध! जाणून घ्या सविस्तर

Powergrid | टीम महाराष्ट्र देशा: पावरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Powergrid Corporation of India) मध्ये मोठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठीची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. पावरग्रिड (Powergrid) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या … Read more