Nitesh Rane | “एक रुपयाचीही कमाई नसताना उद्धव ठाकरे…”; नितेश राणेंचा ठाकरेंवर घणाघात

Nitesh Rane | सिंधुदुर्ग: बीडमध्ये झालेला ठाकरे गटाचा वाद चांगलाच तापला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना दोन चापट्या लगावल्या असल्याचा व्हिडिओ आप्पासाहेब जाधव यांनी स्वतः शेअर केला. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहे. त्याचबरोबर या प्रकरणावर बोलताना नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) … Read more

Sushma Andhare | “माझ्या जिवाला धोका…”; बीडमध्ये झालेल्या प्रकरणावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

Sushma Andhare | बीड: बीडमध्ये झालेला ठाकरे गटाचा वाद चांगलाच पेटला आहे. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या असल्याचा दावा केला आहे. मात्र, सुषमा अंधारेंनी हा दावा फेटाळला आहे. या सर्व प्रकरणानंतर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, “सुषमा अंधारेवर हात उचलला असं म्हणल्यावर गोंधळ उडू शकतो, … Read more