Job Opportunity | ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (BECIL) यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (Broadcast Engineering Consultants India Limited BECIL) पात्र आणि इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या … Read more