Job Opportunity | IIT नागपूरमध्ये नोकरीचे संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी अनेक संस्था रोजगाराची संधी उपलब्ध करून देत असतात. अशात भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (Indian Institute of Information Technology), नागपूर यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी […]