Job Opportunity | IRCTC यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (INDIAN RAILWAY CATERING AND TOURISM CORPORATION LIMITED IRCTC) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या … Read more

IRCTC Recruitment | IRCTC मध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

IRCTC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. IRCTC यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती … Read more