Indian Army | भारतीय सैन्यामध्ये नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Indian Army | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय सैन्यामध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण भारतीय सैन्यामध्ये भरती प्रक्रिया (Indian Army Recruitment) सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. भारतीय सैन्याच्या (Indian Army) या भरती […]