Job Opportunity | महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे. महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विशेषज्ञ पदांच्या एकूण 17 रिक्त जागा … Read more