MAHA Security | महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

MAHA Security | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात (Maharashtra State Security Corporation) विविध पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. महाराष्ट्र […]