Job Opportunity | महा मुंबई मेट्रो संचालन मंडळात ‘या’ पदांचा रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महा मुंबई मेट्रो संचालन महामंडळ मर्यादित, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करू शकतात. महा मुंबई … Read more