Govt Job Opportunity | महिला व बाल शिक्षण विभागात नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: शासकीय नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महिला व बाल विकास विभाग (Ministry of Women & Child Development) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. विभागामार्फत या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि […]